कोव्हिड सेंटरमध्ये संपन्न झाला रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

पाटीदार भवनातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असणा-या महिला कोव्हिड योध्यांनी  परिचारिकांनी तेथे ॲडमिट असलेल्या रुग्णांना राखी बांधून केले रक्षाबंधन  कल्याण : आज रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या नात्याचा एक मंगलमय दिवस. आजच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भाऊरायाला … Continue reading कोव्हिड सेंटरमध्ये संपन्न झाला रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा